भेळ-पोहे

(0 reviews)
भेळ-पोहे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. तुपाची हिंग-जिरे घालून फोडणी करावी. (हळद घालू नये.)नंतर त्यात पोहे घालून मंदाग्नीवर परतावेत.चांगले कुरकुरीत झाले की उतरावेत.कांदा बारीक चिरावा. नंतर सर्व एकत्र करुन भेळेसारखे कालवावे.ही भेळ चवीला अतिशय सुंदर लागते. चुरमुरे न मिळाल्यास पोहे वापरुन भेळ करावी.

You may also like