कोथिंबीरीचे वडे

(0 reviews)
कोथिंबीरीचे वडे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. कोथिंबीर स्वच्छ निवडून बारीक चिरून धुवून कपड्यावर कोरडी करायला थोडा वेळ पसरणे. एका परातीत कोरडी झालेली कोथिंबीर, १ वाटीभर डाळीचे पीठ, मिरची, आले, लसूण वाटलेली गोळी, मीठ व रवा, चिमूटभर सोडा टाकून कालवणे. कढईत तेल तापवून तयार पिठाचे चपटे वडे करून खरपूस तळावेत.

You may also like