झटपट रवा डोसा

(0 reviews)
झटपट रवा डोसा

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. डोसे करायच्या आधी २ तास १ वाटी बारीक रवा, १ वाटी तांदळाची पिठी, १ वाटी मैदा, १ वाटी आंबट दही घालुन सरसरीत भिजवावे.
    त्यात २ टेबलस्पून कडकडीत तेल व चवीला मिठ घालावे.
    डोशाकरता मिठाचे पाणी लावून तयार केलेल्या तव्यावर डावाने पातळ धिरड्याप्रमाणे डोसा घालावा व पाव चमचा तेल सोडून हलकेच काढून चटणीबरोबर खाण्यास द्यावा.

You may also like