मेथीचे गोळे

(0 reviews)
मेथीचे गोळे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. मेथी बारीक चिरुन घ्यावी व धुवून चाळणीवर निथळत ठेवावी. मिरच्या बारीक चिराव्यात.नंतर सर्व एकत्र करुन पीठ भिजवावे. नंतर त्याचे सुपारीएवढे गोळे करावेत व किंचित लांबट आकार द्यावा.नंतर कुकरमध्ये चाळणीला तेलाचा हात लावून त्यावर हे गोळे वाफवून घ्यावेत.गार झाल्यावर कढईत जरा जास्त तेलाची फोडणी करुन त्यावर परतावेत.फार छान लागतात. लहान मुलांनाही फार आवडतील.

You may also like