मिक्स दाल पराठा

(0 reviews)
मिक्स दाल पराठा

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. कणीक, रवा, मीठ व तेल घालून भिजवून १ तास ठेवावे.नंतर मळून एकसारखे गोळे करावे. डाळी भिजवून २-३ तासांनी रवाळ वाटाव्यात.तेल तापवून ओव्याची फोडणी करावी. डाळीचे मिश्रण घालून परतून २ वाफा आण्याव्यात. त्यात आले-लसूण-मिरची पेस्ट, तिखट, मीठ, कोथिंबीर, ग. मसाला घालून परतावे.आमचूर पावडर घालून उतरावे. कणकेचे व सारणाचे सारखे भाग करुन पराठा करुन लाटावे.हे पराठे पौष्टिक व चवदार होतात.

You may also like