मजेदार कटलेट्स

(0 reviews)
मजेदार कटलेट्स

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. कांदा बारीक चिरुन घ्यावा व थोड्या तेलावर परतवून घ्यावा. आले व मिरच्याही बारीक चिराव्यात.नंतर रवा सोडून इतर सर्व वस्तू एकत्र कराव्यात व त्याचे लिंबाएवढे गोळे तयार करावेत.एका छोट्या डिशमध्ये थोडासा रवा टाकून वरील तयार केलेल्या पिठाचा एक गोळा त्यात ठेवून बोटांनी जरा जरा चपटा करावा. वरही थोडा रवा घालावा व कागदावर उपडे करावे म्हणजे छान गोल आकाराचे कटलेट तयार होईल.त्याच्या कडाही रव्यात घोळाव्यात. ३-४ कटलेट तयार झाली की तव्यावर १ डाव तेल टाकून तांबूस रंगावर तळून घ्यावीत.चिंचेच्या चटाणीसोबत खावीत. फार छान लागतात.वाट्याण्याची उसळ नसल्यास इतर कुठलीही उसळ चालेल.

You may also like