व्हेज ब्रेड

(0 reviews)
व्हेज ब्रेड

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. एका ब्रेडच्या स्लाइसवर काकडी व टोमॅटोचे गोल काप ठेवा. नंतर ब्रेडच्या कडांवर अगदी थोडा केचप लावा.मधोमध डाळिंबाचे दाणे, स्वीट कॉर्न दाणे टाका.त्याचबरोबर आवश्यकतेनुसार चाट मसाला आणि शेव टाका. नंतर दुसर्‍या ब्रेडची स्लाइस त्यावर ठेवा.टोस्टरमध्ये भाजा. गरमागरम सॉस सोबत खा.

You may also like