उपवासाचे डोसे

(0 reviews)
उपवासाचे डोसे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. प्रथम मुगाची डाळ आणि साबुदाणा धुवून घ्या, नंतर एका भांड्यात थोड्या जास्त पाण्यात २-३ तास भिजवत ठेवा.
    भिजल्यावर त्यामध्ये मिरच्या, जीरे व मीठ घालुन वाटून घ्या.
    आणि नॉनस्टिक तव्यावर पसरवून कुरकुरीत डोसे काढावेत.

You may also like