नाचणीचा उपमा

(0 reviews)
नाचणीचा उपमा

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. नाचणीला भिजवून मोड आणून वाफवावे. थोड्या तेलात मोहरी, जीरे घालून फोडणी घालावी.
    यात मिरच्या, कढीपत्ता घालावा. आलं-लसूण पेस्ट घालवी. गाजर किसून, टोमॅटो चिरुन, मूग, मेथ्या सर्व घालून पाच मिनीटे शिजवावे.
    २-३ वाफा आल्या की नाचणी घालावी. मीठ व लिंबूरस घालून ढवळून परत २ मिनीटे गॅसवर ठेवावे.
    गरम गरम उपम्यावर कोथिंबीर व वाटल्यास शेव घालून खायला द्यावे.

You may also like