बटाटा पोहे

(0 reviews)
बटाटा पोहे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. पोहे निवडून धूवून घ्या. असे करण्यासाठी एका गाळणीत पोहे ठेवा व वरून पाण्याची धार सोडा. दहा मिनिटा साठी एका बाजुला वाळत ठेवा. तेल गरम करा. त्यात हिंग, मोहरी टाका. नंतर बटाटा व कांदा टाका. झाकून पाच मिनिटे शिजू द्या. बटाटा नरम झाल्यावर कढी पत्ता व हिरवी मिरची चे तुकडे टाका. १-२ मिनिट हलवा. आता हळद आणि पोहे टाका. तीन-चार मिनिट हलवा उतरून घेण्या अगोदर साखर, मीठ व लिंबू पिळा, वरून कापलेली कोथिंबीर व खोबर्‍याचा किस पसरून टाका व गरम-गरम वाढा. बटाट्या ऐवजी हिरवे मटार, किंवा बटाटा व मटार वापरल्यास छान लागतात.

You may also like