नारळाची चटणी

(0 reviews)
नारळाची चटणी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. आदल्या रात्री दोन्ही डाळी वेगवेगळ्या भिजत घालाव्या. सकाळी उपसून ठेवाव्या. तेल तापले की त्यावर मोहरी, हिंग व हळद घालून दोन्ही डाळ फोडणीस टाकाव्या. जरा ढवळून आंच कमी करावी व झाकण ठेवावे. अधूनमधून ढवळावे. मिरच्या व कढीलिंब चिराव्या, डाळी अर्धवट शिजल्या की त्यात मिरची-कढिलिंबाचे तुकडे घालावे. पुन्हा जरा परतून झाकण ठेवावे. डाळी शिजत आल्या की त्यात खोबरे घालावे व दोनतीन मिनिटे परतावे. मीठ घालून ढवळावे व चटणी उतरवून गार होऊ द्यावी. निवाली की त्यात दही घालून कालवावी व वाढावी.

You may also like