खजुराची चटणी

(0 reviews)
खजुराची चटणी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. तेल व मोहरीखेरीज सर्व जिन्नस थोडे पाणी घालून एकत्र वाटावे. पळीत तेल तापवून मोहरी व हिंग घालून फोडणी करावी व चटणीवर ओतावी. आवश्यक वाटल्यास थोडे पाणी घालून चटणी सरबरीत करावी.

You may also like