वांग्याचे कोरडे भरीत

(0 reviews)
वांग्याचे कोरडे भरीत

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. वांगी धुवून पुसावी. अर्धा चमचा तेलाचा पुसट हात वांग्यावरून फिरवावा व नंतर भाजावी. भाजल्यानंतर ताटलीत ठेवून पातेले उघडे घालावे. निवाल्यानंतर साल व देठे काढावी. गर हाताने किंवा जेवणाच्या काट्याने कुस्करावा. कांदे बारीक चिरावे व गरात कच्चेच मिसळावे. इतर साहित्य घालून भरीत कालवावे. पोळीभाकरीबरोबर छान लागते.

You may also like