आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- तूरडाळ १ तास भिजवून नंतर मीठ हळद टाकून कुकरमध्ये शिजवून घ्या. आता एका कढईत तेल-तूप न टाकता दाणा मेथी, उडद डाळ, चणे डाळ, व तांदूळ भाजून घ्या. गॅस बंद करून धणे पावडर व लाल तिखट टाकून ५ मिनीटे झाकून ठेवा. हे सर्व वाटून घ्या. कांदा, टॉमेटो, आल व हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. एका कढईत तूप गरम करून मोहरीची फोडणी द्या. कांदा परतून, आलं, हिरवी मिरची, कढी-पत्ता टाका. आता टॉमेटो टाकून नीट परतून घ्या. सर्व मसाले टाकून भाजून घ्या व गॅस बंद करा. हे सर्व मसाले उकडलेल्या डाळीत मिक्स करा.
You may also like