आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- तांदूळ व डाळ वेगवेगळे ८-१० तास भिजवून ठेवा. नंतर दोन्ही धुऊन वेगवेगळे मिक्सरमधून काढून घ्या. आता दोन्ही एकत्र करून चवीनुसार मीठ टाका. हे मिश्रण १२ तास झाकून ठेऊन द्या. उन्हाळ्यात मिश्रण लवकर आंबट पडते तरी ६ तासानंतर तपासून पहा. बटाटा उकडून चिरून घ्या. तेलात मिरीची फोडणी देऊन बटाटा व सर्व मसाले टाकून एकत्र करा. आता एका मोठ्या चपट्या तव्यावर डोसा भाजा. डोश्याच्या मधोमध बटाट्याचा मसाला घेऊन दुमडा व खोबर्याच्या चटणीबरोबर वाढा.
You may also like