आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- बटाटे उकडून सोलावे, बटाटे, कांदे, पात, मिरच्या, कोथिंबीर व पुदिन्याची पाने बारीक चिरावी. पेरूच्या बियांचा भाग टाकून द्यावा. साल काढून टाकून गर बारीक चिराव्या. सर्व एकत्र अलगद मिसळावे. मीठ व साखर घालावी. लिंबाचा रस पिळावा व गार करून ही कोशिंबीर खायला द्यावी. उपासासाठी करायची असल्यास पुदिना व कांदे वगळावे. त्याऐवजी अर्धा चमचा जिरेपूड घालावी.
You may also like