आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- काकड्या व कांदे सोलून बारीक चिरावे. पाणी न घालता दही घुसळावे. मिरच्या उभ्या चिराव्या व मीठ लावून जरा चुरडाव्या. दह्यात चिरलेले पदार्थ घालावेत. साखर व तिखट घालावे. वाढायच्या भांड्यात काढून ठेवावे. वरून जिरेपूड, मिरपूड व असल्यास कोथिंबीर घालून फ्रीजमध्ये ठेवावे. जेवणाचे वेळी थंडगार असावे.
You may also like