आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- मिरच्या धुवून पुसाव्या. दोन फांकी करून देठ, बिया, आतला गर काढून टाकावा व मिरच्या बारीक चिरव्या. लहान कल्हईच्या पातेल्यात तेल गरम करून मोहरी, जिरे व हिंग घालावा. या फोडणीवर चिरलेली मिरची घालून अर्धी वाटी पाणी घालावे. पाचसात मिनिटे मंद आंचेवर मिरच्या शिजू द्याव्यात. नंतर त्यात ओले खोबरे, मीठ व साखर घालून दोन मिनिटे शिजवावे. खाली उतरवून गार झाले की दही व साय घालून नीट मिसळावे फ्रीजमध्ये गार केल्यास जास्त छान लागते.
You may also like