तूर डाळीचा पुलाव

(1 reviews)
तूर डाळीचा पुलाव

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. डाळ व तांदूळ एकत्र धुवून तासभर बाजूला ठेवावी. बीन्सचे लहान तुकडे चिरावे. गाजराच्या चकत्या कराव्या. कांदे उभे चिरावे. आले-लसूण बारीक वाटावे. दालचिनी, मिरी व वेलदोडे एकत्र कुटावे. तुपावर कांदा गुलाबी तांबूस परतावा व त्यावर आले-लसणाची गोळी व भाज्या घालून २-३ मिनिटे परताव्या. त्यावर डाळ-तांदूळ घालून ३-४ मिनिटे परतावे. ९ वाट्या गरम पाणी, कुटलेली मसाला पूड व मीठ घालावे. पुलाव कुकरमध्ये शिजवावा. वाढण्यापूर्वी चमचाभर साजूक तूप वरून सोडावे.

You may also like