नवरत्न पुलाव

(0 reviews)
नवरत्न पुलाव

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. पनीरचे छोटे छोटे तुकडे करून तळावे. तांदळास वेगळे शिजवून घ्यावे. भाजीचे छोटे छोटे तुकडे करून उकळावे.
    एका भांड्यात तूप गरम करून वाटलेला मसाला तळुन घ्यावा. २-३ मिनीट तळल्यानंतर भाज्या टाकाव्या व परत तळावे थोड्या वेळाने तांदुळ, मीठ, कांदा, पनीर टाकावे आणि २-३ मिनीट शिजवावे.
    उरलेल्या तळलेल्या पनीराने व कांद्याने वरून सजवावे.

You may also like