बिर्याणी

(0 reviews)
बिर्याणी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. तांदूळ मोकळे होईपर्यंत शिजवावे, तांदळात आणि भाजीत मीठ टाकावे.
    एका कढईत कांदा लाल होईपर्यंत तळावा. कांदा काढून २ चमचे नारळाने दुध टाकावे आणि केसर टाकुन केसर मिसळेपर्यंत चाळावे.यात भात मिळवून घ्यावा.
    एका वेगळ्या भांड्यात २ चमचे तूप गरम करून वाटलेला मसाला ३-४ मिनीट भाजावा. थंड करून मीठ, दही व साखर टाकावी.
    एका वेगळ्या भांड्यात ४ चमचे तूप टाकावे. तसेच थोडासा कांदा टाकावा. आता तांदुळ टाकावे. तसेच तांदुळावर थोडासा कांदा व वाटलेला मसाला टाकावा. त्यावर भाज्या पसरून घ्यावा.
    उरलेला भात व कांदा टाकावा. वरून झाकुन द्यावे ४०० फॅ वर २५ मिनीट शिजवावे. वाढण्या अगोदर एका मोठ्या प्लेटमध्ये उलटे टाकावे. गरम गरम वाढावे.

You may also like