हैद्राबादी भात

(0 reviews)
हैद्राबादी भात

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. तेलास एका पातेल्यात गरम करावे आणि कांदा टाकुन लालसर भाजावे. आता पेपरवर काढुन तेल सुकवून घ्यावे. म्हणजे कांदा कुरकुरीत होईल.
    गॅस कमी करून लसूण आणि आले एक मिनीट भाजावे. तांदूळ, भेंडी, तिखट टाकावे, नंतर केशर आणि संत्र्याची साले टाकुन उकळावे.
    उकळी आल्यावर गॅस कमी करावा आणि १५ मिनीट शिजवावे. पाणी सुकल्यानंतर मनुके टाकुन वरून लिंबाचा रस टाकावा. पाहिजे तर संत्र्याची साले काढुन टाकावे आणि कोथिंबीर व बदामाने सजवून वाढावे.

You may also like