मसूर डाळ

(0 reviews)
मसूर डाळ

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. मिरच्या, आले व लसूण जाडसर खरडावी किंवा कुटावी व डाळीत हा खर्डा घालून डाळ शिजवावी. बटाटे उकडावे व टोमॅटो शिजवावे. कांदे सोलून बारीक चिरावे.
    बटाटे सोलून चिरावे. डाळीत टोमॅटो, बटाटे, मीठ, साखर व खोबरे घालावे. एका लहान पातेलीत तेल तापले की त्यात मोहरी घालावी.
    कांदा घालून परतावा व गरम मसाला त्यात घालून ही फोडणी डाळीवर ओतावी. ५-७ मिनिटे डाळ मंद आंचेवर उकळू द्यावी. पोळी किंवा भाताबरोबर वाढावी.

You may also like