पंजाबी डाळ

(0 reviews)
पंजाबी डाळ

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. उडीद व राजमा आदल्या रात्री भिजत ठेवावेत. सकाळी डाळ शिजवायच्या वेळी पातेल्यात क्रीम व हिंग एकत्र करून चुलीवर ठेवावे. दोन मिनिटे ढवळावे.
    आंच अगदी कमी असावी. त्यात दही, मिरच्या, आले, उडीद, राजमा व मीठ घालावे. ढवळून चार वाट्या गरम पाणी घालावे व प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवावी

You may also like