सलगमचा कुर्मा

(0 reviews)
सलगमचा कुर्मा

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. आले-लसूण, खसखस, जिरे, मिरे, धने व कांदे थोडे पाणी घालून एकत्र बारीकवाटावे. कढईत तेल घालून त्यात तमालपत्र व वाटलेला मसाला घालावा व वास सुटेपर्यंत चांगला परतावा. त्यात सलगम व मीठ घालून अलगद ढवळावे. एक वाफ आली की दही घुसळून त्यात घालावे व दोन मिनिटे शिजू द्यावे. कुर्मा दाट वाटल्यास थोडे गरम पाणी अगोदर घालावे. उकळी आली की खाली उतरवावे.
    वाढण्यापूर्वी घोटलेली साय वर घालावी व नंतर पानात किंवा वाटीत कुर्मा वाढावा.

You may also like