काश्मिरी मटण चॉप्स

(0 reviews)
काश्मिरी मटण चॉप्स

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

 1. प्रथम वेलची, लवंग, दालचिनी व बडीशेप एका कापडाच्या तुकड्यात बांधून त्याची पुरचुंडी करा.

  मोठ्या पसरट पातेल्यात चॉप्स घालून त्यात दूध, अर्धा लिटर पाणी व ही मसाल्याची पुरचुंडी घालून ४० मिनीटे मध्यम गॅसवर चॉप्स शिजेपर्यंत व पाणी आटेपर्यंत ठेवा.

  चॉप्स शिजत असतानाच बेसन व तांदळाचे पीठ, थोडे पाणी घालून भाज्याच्या पिठासारखे भिजवा.

  पिठामध्ये मीठ, लाल मिरचीपूड, हिंग घालून फेटा.

  शिजलेले मटण चॉप्स खाली उतरवून जरा थंडा करा.

  कढईत तूप तापवून त्यात चॉप्स पिठात घालून हलकेच सोडा व सोनेरी रंगावर तळून घ्या.

  गरमागरम काश्मिरी मटण चॉप्स चटणी वा सॉससोबत सर्व्ह करा.

You may also like