मलबारी मूर्गी

(0 reviews)
मलबारी मूर्गी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

 1. काजूसकट सर्व गरम मसाला मिक्सरमधून वाटून घ्या.

  पातेल्यात तूप तापवून त्यात लसूण व कांदा तांबूस रंगावर परतवून घ्या.

  त्यात कोथिंबीर घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या.

  त्यात वाटलेला मसाला व चिकनचे तुकडे घालून परतवा. त्यात हळद घालून चांगले परतवा. गॅस मंद ठेवा.

  त्यात मीठ, साखर, नारळाचे दूध घाला व उकळी आल्यावर चिकन शिजत ठेवा.

  त्यात लिंबूरस एकत्र करून खाली उतरवा.

  चिकन शिजल्याची खात्री करून घ्या व मलबारी मूर्गी गरमागरम सर्व्ह करा.

You may also like