बांगडा मसाला

(0 reviews)
बांगडा मसाला

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

 1. बांगडे कापून त्याचे लहान लहान तुकडे करा. धुवून घ्या.

  खवलेला नारळ, मिरच्या, चिंच जाडसर वाटून घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या.

  कढईत तेल तापवून त्यात मेथी फोडणीला घाला.

  नंतर हळद, कांदा घालून गुलाबीसर परतवून घ्या.

  त्यात वाटलेला मसाला, मीठ घालून परतवून घ्या.

  त्यात बांगड्याचे तुकडे घाला. पाणी न टाकता बांगडा शिजवा.

  भाकरी किंवा पोळीबरोबर चांगला लागतो.

You may also like