धणे-जिरे कसाय

(0 reviews)
धणे-जिरे कसाय

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. धणे व जिरे वेगवेगळे थोडेसे भाजून घ्यावेत. धणे-जिरे एकत्र करून मिक्सरमधून त्याची पावडर करून घ्यावी. ही दळलेली पूड कसायकरिता वापरावी.

    कसाय :

    एका भांड्यात २ कप पाणी व २ कप दूध घेऊन ते एकत्र करून गरम करावयास ठेवावे. त्यात ८ चमचे साखर घालावी व चार चमचे धणे-जिरे पूड घालून हे मिश्रण उकळी येईपर्यंत तापवावे. थंड अथवा गरम सर्व्ह करावे.

You may also like