ऑरेंज सिरप

(0 reviews)
ऑरेंज सिरप

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. संत्र्याचा रस काढून त्यात चवीनुसार साखर घालावी.

    नंतर ते मिश्रण फ्रिजमध्ये ठेवून थंडगार करावे.

    आयत्यावेळी त्यात सोडा ओतून वर आइस्क्रीम घालावे. म्हणजे सिरप आणखी लज्जतदार लागते.

You may also like