कैरीचे पन्हे - प्रकार १

(0 reviews)
कैरीचे पन्हे - प्रकार १

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. कैरीची साले काढून त्या अख्ख्या किंवा फोडी करून स्टीलचा भांड्यातून कुकरमध्ये उकडून घ्याव्यात.

    थंड झाल्यावर कैरीचा गर व साखर मिक्सरमधून अथवा पुरणयंत्रामधून काढावा.

    जेवढा गर असेल त्याच्या अडीच पट साखर घातली तर ते व्यवस्थित गोड होते व हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकते.

    पन्हे करताना थोड्या गरात थंड पाणी व किंचित मीठ घालावे. आणि प्यायला द्यावे. याची चव फारच छान लागते.

You may also like