सांभर मसाला

(0 reviews)
सांभर मसाला

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. दोन्ही डाळी धुवून वाळवून घ्या. कढईत तेल टाकून डाळी सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्या.

    डाळी कागदावर टाकून जास्तीचे तेल काढून घ्या.

    वरील इतर सामग्री तेलात गरम करुन सर्व एकत्र कुटावे.

    एका स्वच्छ व कोरड्या डब्यात भरुन ठेवावा.

    सांभर करायच्या वेळीच हा मसाला ताजाच केला तरी चव अजून छान लागते.

You may also like