लिंबाचे गोड लोणचे

(0 reviews)
लिंबाचे गोड लोणचे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. मोठ्या आकारात लिंबू घ्यावे. धुवून पुसून उन्हात सुकवावे नंतर चार चार खापा या प्रकारे कापाव्या की त्या एका बाजुने जोडलेल्या राहतील.
    आल्यास सोलुन बारीक करावे. सर्व मसाल्यांना अर्धवट कुटुन घ्यावे. नंतर त्यात साखर व विनेगर मिळवून लिंबामध्ये भरून लिंबाना बरणीत ठेवावे व बरणीस चांगल्या तर्‍हेने बंद करून उन्हात ठेवावे.
    १०-१५ दिवसात लोणचे तयार होऊन जाईल.

You may also like