स्ट्रॉबेरीचा जॅम

(0 reviews)
स्ट्रॉबेरीचा जॅम

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. स्ट्रॉबेरी स्वच्छ पाण्यात घालून हलक्या हाताने बाहेर काढाव्यात. वरचे हिरवे देठ काढून टाकावे. नंतर त्यात पिठीसाखर घालून हाताने कुसकरावे. साखरेला जरा पाणी सुटले, की गॅसवर ठेवावे. मंदाग्नीवर असू द्यावे. झाकण ठेवावे. नंतर हलक्या हाताने ढवळत राहावे. जाडसर पाक झाला की उतरावा. हा जॅम जास्त दिवस टिकत नाही.

You may also like