सफरचंदाचा मुरंबा

(0 reviews)
सफरचंदाचा मुरंबा

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. सफरचंद सोलून त्यांचा मधला भाग व बी काढुन टाकावे. साखरेत थोडेसे पाणी व लिंबाचा रस टाकुन एकतारी पाक बनवावा. सफरचंद पाण्यातुन काढावे व पुसून पाकात टाकावे आणि नरम झाल्यावर पाकासहित काचेच्या बरणीत भरावे. हा मुरंबा हृदयाच्या रोग्यांना फायदेशीर आहे.

You may also like