करवंदाचे लोणचे

(0 reviews)
करवंदाचे लोणचे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. संपूर्ण करवंद धुवून उन्हात सुकवून भांड्यात भरावीत. शेंगदाणे अर्धवट बारीक करावे आणि हळद, मीठ व मिरची बरोबर भांड्यात टाकावे.
    त्यात इतके तेल टाकावे की करवंद भिजतील व १०-१५ दिवस उन्हात ठेवावे.
    रोज त्यास हलवत रहावे. हे लोणचे बरेच दिवस राहु शकते.

You may also like