पांढरे कांदे व कैरीचे लोणचे

(0 reviews)
पांढरे कांदे व कैरीचे लोणचे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. कांद्याच्या व कैरीच्या फोडी एकत्र कराव्यात. त्यात मीठ, तिखट, साखर व हळद घालावी. बरणीत भरून दर दोन दिवसांनी हलवावं. छान रस सुटतो तेलाशिवाय केलेले लोणचे चवीला छानही लागते.

You may also like