खजूर-सफरचंदाचे लोणचे

(0 reviews)
खजूर-सफरचंदाचे लोणचे

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. सफरचंदाच्या मधला भाग व बिया काढून पातळ तुकडे करावे. साल काढू नये. ५ मिनिटे चाळणीवर तुकडे वाफवावे व गार होऊ द्यावे. खजुराचे बारीक तुकडे चिरावे. साखरेत व्हिनीगर घालून जाडासर पाक करावा. त्यात तिखट, मीठ, सफरचंद व खजूर घालून ढवळावे. मिश्रण मंद आंचेवर ५-७ मिनिटे उकळू द्यावे. खाली उतरवून गार करावे. स्वच्छ बरणीत भरून ठेवावे. पोळी, पुरीशी किंवा ब्रेड सॅंडविचेसमधे चांगले लागते.

You may also like