टोमॅटोचे तिखट लोणचे (तोक्कू)

(0 reviews)
टोमॅटोचे तिखट लोणचे (तोक्कू)

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. टोमॅटो धुवून पुसून ठेवावे. त्याचे चार किंवा आठ तुकडे करावेत. कल्हईच्या पातेल्यात तेल तापवावे. त्यात मोहरी व डाळ घालावी. डाळ तांबूस झाली की हिंग व टोमॅटो घालावे. जरा ढवळून आंच मंद करावी व पाण्याचे झांकण ठेवावे. १०-१२ मिनिटात पाणी सुटून टोमॅटो शिजत येतील. नंतर त्यात तिखट, मीठ व गूळ घालावा. ढवळून पाच मिनिटे उकळलेल की खाली उतरवावे. झांकण ठेवू नये. गार झाल्यानंतर लहान बरणीत भरावे.

You may also like