इंद्रधनुषी सॅलेड

(0 reviews)
इंद्रधनुषी सॅलेड

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. बीट, २ मुळा, २ गाजर, किसून घ्या. काकडी लिंबू व टॉमेटो गोल चिरुन घ्या. आता उरलेला २ मुळा व २ गाजर लांब चिरा, एका डिशमध्ये सॅलेडची पाने सजवा मधोमध किसलेला मुळा, गाजर व बीट ठेवा. चारी बाजुला चिरलेला मुळा, गाजर, काकडी, लिंबू, टॉमेटो व हिरवी मिरची सजवा. वरून मीठ, मिरची व चाट मसाला टाकून सॅलेड तयार.

You may also like