गाजर द्राक्षे कोशिंबीर

(0 reviews)
गाजर द्राक्षे कोशिंबीर

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. द्राक्षे धुवून अर्धीअर्धी चिरावीत.
    सर्व जिन्नस एकत्र करावेत व चार तास कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवावी. शक्यतोवर पांढऱ्या भांड्यात किंवा केळीच्या पानावर ठेवून टेबलावर न्यावी.

You may also like