कडधान्याची कोशिंबीर

(0 reviews)
कडधान्याची कोशिंबीर

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. मटकी व मूग आदल्या दिवशी सकाळी भिजत घालावे. रात्री फडक्यात बांधून ठेवावे. हरभरे रात्री भिजत घालावे. मोड आलेली मटकी, मूग व हरभरे वेगवेगळे शिजवून घ्यावे. गार झाले की पाणी काढून टाकावे.
    इतर जिन्नस घालून कोशिंबीर एकत्र अलगद मिसळावी.

You may also like