दुध्याचे रायते

(0 reviews)
दुध्याचे रायते

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. दुधी किसून वाफवून घ्यावा. जिरे भाजून पूड करावी. कीस गार झाला की दही पाणी न घालता घुसळावे. त्यात मीठ व भाजून कुटलेली जिऱ्याची पूड घालावी. ढवळून वाढायच्या भांड्यात काढून ठेवावे. गरम मसाला, तिखट व कोथिंबीर वरून घालून सजवावे. फ्रीजमधे गार करून ठेवल्यास जास्त चांगले लागते. पथ्यासाठी हे रायते चांगले व सोपे आहे.

You may also like