बटाट्याचे रायते

(0 reviews)
बटाट्याचे रायते

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. बटाटे उकडून सोलून बारीक चिरावे. दही पाणी न घालता घुसळावे. त्यात बटाटे व नारळ घालावा. जिरे व मोहरी छोट्या कढईत कोरडी भाजावी व लाटण्याने त्याची पोळपाटावर भरड पूड करावी. मीठ व ही पूड दह्यात घालावी. तेल तापवून अनुक्रमाने डाळ, मोहरी, हिरव्या (उभ्या चिरलेल्या) मिरच्या, कढीलिंब व हिंग घालून फोडणी करावी व रायत्यावर घालावी. हे रायते सोपे व पुरवठ्याचे आहे.

You may also like