बटाट्याचे रायते- प्रकार दुसरा

(0 reviews)
बटाट्याचे रायते- प्रकार दुसरा

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. मिरच्या उभ्या चिराव्या. बिया काढून सालीचे पातळ काडीसारखे तुकडे सुरीने करावे. बटाटे उकडून सोलावे. हाताने बारीक कुस्करावे. कांदा बारीक चिरावा. दही घुसळून त्यात मीठ, साखर घालावी. सर्व पदार्थ एकत्र करून त्यावर घुसळलेले दही घालावे. हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घालावे.

You may also like