आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजवावे. एका कढईत तेल गरम करून कांदा भाजत नंतर लसुण, आले व हिरवी मिरची टाकुन दोन मिनीट फ्राय करावे चिकन टाकावे व ३ मिनीट फ्राय करावे.
चिकन मसाला मीठ आणि गरम मसाला टाकुन ५ मिनीट फ्राय करावे नंतर टोमॅटो टाकुन ३-४ मिनीट अजुन भाजावे नंतर उतरवुन एका बाजुला ठेवावे.
एका दुसर्या कढईत तांदूळ, ३ कप पाणी हळद, तेजपान, वेलची, लवंग आणि केसर टाकुन पाणी सुकेपर्यंत शिजवावे. शिजलेल्या तांदळात चिकन टाकुन अलगद मिळवावे आणि कमी गॅसवर ८-१० मिनीट ठेवावे गॅस बंद करावा व ८-१० मिनीटानंतर खावे.
You may also like