आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ रात्री भिजत घालून सकाळी वाटून पीठ आंबायला ठेवावे. जिरे व मिरे जाड कुटून, हिंग, मीठ पिठात घाला. थोडे तेल गरम करुन काजू तुकडे व कढीलिंब तळून तेलासकट पिठात घाला. आले किसून टाकून पीठ खूप फेटावे. पीठ फेटून स्टॅंडवर इडल्या वाफवून घ्याव्यात, चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.
You may also like