आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- प्रथम एका भांड्यात बेसन घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ, तिखट, हळद, हिंग व चिरलेली कोथिंबीर घालावी. त्यात पाणी घालावे. मात्र पीठ जाडसर राहील, याची काळजी घ्यावी. नंतर ब्रेडचे त्रिकोणी तुकडे कापून त्या पिठामध्ये बुडवावे व तळून घ्यावे. चटणी किंवा सॉससोबत खाण्यास द्यावी.
You may also like