पियुष

(0 reviews)
पियुष

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. प्रथम दही साखरेसह मिक्सरमधून घुसळून घ्यावे.
    त्यात किंचित लिंबाचा रस, जायफळाची पूड व केशर घालून चांगले घुसळून घ्यावे.
    हे पियुष ४ जणांना पुरेल.
    सर्व्ह करताना त्यात बर्फाचा खडा टाकावा.

You may also like