कोल्ड टी

(0 reviews)
कोल्ड टी

आवश्यक साहित्य (Ingredients)

बनविण्याचा मार्ग (Directions)

  1. तीन ग्लास पाण्यात चहा पावडर उकळवून घ्यावी.
    मग गॅस बंद करून उकळलेला चहा झाकून ठेवावा.
    काही वेळाने गाळून त्यात साखर घालून थंड करावा.
    दोन्ही द्राक्षांचा रस काढून तो चहात मिसळावा.
    जितक्या प्रमाणात थंड हवे त्या प्रमाणात त्यात बर्फ घाला व कोल्ड टी पिण्यास तयार.....!

You may also like